एक्स्प्लोर
Aai Ambabai Rathotsav | कोल्हापूरात चैत्र महिन्यात होणारा अंबाबाईचा भव्य रथोत्सव सोहळा रद्द
कोल्हापूरात चैत्र महिन्यात होणारा अंबाबाईचा भव्य रथोत्सव सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या आजारामुळे रथोत्सव सोहळा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरवर्षी जोतिबाच्या यात्रेनंतर रथोत्सव सोहळा दुसऱ्या दिवशी असतो. रथोत्सव सोहळा पारंपरिक विधीमध्ये खंड पडू नये यासाठी कोणता पर्याय काढता येईल यावर दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















