एक्स्प्लोर
Kolhapur : कोल्हापूरकरांची चिंता वाढली! डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्याने खळबळ ABP Majha
कोल्हापूरकरांची चिंता वाढली असून डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात डेल्टा प्लसचे 7 रुग्ण आढळले असून कोल्हापूर शहरात 3 तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4 रुग्ण अशी संख्या आहे. दिल्ली येथील लॅबमध्ये पाठवलेल्या 100 नमुन्यांपैकी 7 डेल्टा प्लसचे रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टा वाढल्याने खळबळ उडाली असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवलेले हे नमूने होते.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण






















