एक्स्प्लोर
Kirti Shiledar passes away : ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन : ABP Majha
तब्बल सहा दशकांच्या सेवेनं संगीत रंगभूमी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं निधन झालंय. वयाच्या सत्तराव्या वर्षी पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. . संगीत रंगभूमीवरील त्यांचं योगदान मोठं राहिलेलं आहे. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांनी संगीत रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं. वडील जयराम शिलेदार आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून त्यांना हा कलेचा वारसा मिळाला होता. त्यांनी तो पूर्ण ताकदीनं जोपासला. जवळपास ६० वर्ष त्यांनी संगीत क्षेत्राची आणि रंगभूमीची सेवा केली. 2018साली त्या अखिल भारतीय नाट्य संमेलानाच्या अध्यक्षही राहिलेल्या होत्या. देशविदेशातून त्यांनी 1900हून अधिक संगीत मैफिलीही गाजवल्या. त्यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं संगीत रंगभूमीवरील एक शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होतेय.
महाराष्ट्र
अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेणार;कोल्हे म्हणतात, बहिणींनी दिलेली मतं सुद्धा परत देणार का?
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January 2024
HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement