Kiran Samant Loksabha : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून किरण सामंत लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
24 Feb 2024 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेची उमेदावारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा, किरण सामंत नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल.