एक्स्प्लोर
Traffic |खेड -शिवापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांब रांगा | ABP Majha
पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. नाताळाच्या सुट्ट्यानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरीकांमुळे खेड-शिवापूर टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी सकाळपासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
आणखी पाहा



















