एक्स्प्लोर
Karnatakaच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणाव,परिसरात तोडफोड वाहनांची जाळपोळ
कर्नाटकाच्या शिवमोगात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर तणावाची स्थिती निर्माण झालीय. हर्ष असं या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. हिजाबसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केल्याने बजरंग दलाच्या या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय. या हत्येनंतर शिवमोगा परिसरात तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आलीय. ही तणावपूर्ण स्थिती पाहता शिवमोगा परिसरातील शाळा बंद करण्यात आल्यात.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा




















