एक्स्प्लोर
Karnala Bank | कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी 76 जणांवर गुन्हा दाखल | ABP Majha
कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ७६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...यात शेकापचे माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांचाही समावेश आहे...पनवेल शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय..६३ जणांच्या खात्यावर बेहिशेबी आणि बोगस कागदपत्रे सादर करुन १५५ कोटींपेक्षा जास्त कर्ज काढण्यात आल्याचा आरोप आहे..गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अनेक जण शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित आहेत
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
राजकारण




















