एक्स्प्लोर
Kamlakar Nadkarni Passes Away : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन
Kamlakar Nadkarni Passes Away : ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं निधन
ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचं आज मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गोरेगावच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. ते गेली ५० वर्षे नाट्य समीक्षक म्हणून कार्यरत होते. सुरुवातीला लोकप्रभा नंतर महाराष्ट्र टाइम्समध्येही ते नाट्यसमीक्षा लिहित असत. नाट्यसमीक्षणाची आकर्षक शीर्षकं हे त्यांचं वैशिष्ट्य असे. २०१९ मध्ये नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
Tags :
Kamlakar Nadkarniमहाराष्ट्र
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion



















