एक्स्प्लोर
Times Tower Fire : कमला मिल कम्पाऊण्डमधील टाईम्स टॉवरला आग
Times Tower Fire : कमला मिल कम्पाऊण्डमधील टाईम्स टॉवरला आग
कमला मिल कंपाउंड जवळ लोअर परेल परिसरात आग लागली आहे लेव्हल टू ची आग आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी कमला मिल कंपाउंड कमला सिटी जवळ ही आग लागल्याची माहिती आहे कमला मिल कंपनी मधील टाइम्स टावर ही ग्राउंड प्लस सातमाळ्याची बिल्डिंग आहे... हे कमर्शियल टॉवर आहे... या टाइम्स टॉवरच्या बिल्डिंग मध्ये आग लागली आहे... सकाळी साडेसहा वाजता आग लागली असून अग्निशमन दलासोबत इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















