एक्स्प्लोर
kalyan- Dombivali Dahihandi : दहीहंडीसाठी कल्याण डोंबिवलीतील महिला गोविंदा सज्ज
एकेकाळी गोविंदा पथके म्हटली की पुरुषांची मक्तेदारी असयाची. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुरुषांप्रमाणेच महिला गोविंदा पथके देखील उंचच उंच थर लावतात.कोरोनाचं संकट कमी झाल्याने, दहीहंडी सणावरील नियम व निर्बंध हटवल्याने यंदा हा उत्सव मोठ्या धुमधड्याक्यात साजरा होणार आहे. त्यासाठी सर्वच गोविंदा पथक देखील सज्ज झालेली आहेत.
महाराष्ट्र
Anna Hazare Ahilyanagar : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉकरोज जनता पार्टीचे समर्थन...
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
आणखी पाहा


















