Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?

Continues below advertisement

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) हजारो पदासांठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती. 

स्टेट बँक ऑफ इंडियाने  कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदासाठी एकूण 13 हजार 735 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ही 17 डिसेंबर 2024 पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन फॉर्म भरु शकतात.  बँकिंग क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील एकूण 1267 पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in द्वारे ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेसाठी उमेदवारांना 17 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram