एक्स्प्लोर
Advertisement
"स्वतंत्र पत्रकार म्हणून संजय राऊत आपलं मत सामनात मांडतात, राजकीय नेते म्हणून नाही"- जितेंद्र आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शाह यांच्या भेटीत काय सस्पेन्स आहे ? शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेट झाली की नाही याची माहिती नाही. मात्र अमित शाह आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचं काही नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र
Archana Patil Chakurkar : डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपाच्या वाटेवर
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
ABP Majha Headlines : 8 PM : 28 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Vijay Shivtare : विजय शिवतारेंनी घेतली शिंदे , फडणवीस, अजित पवारांची भेट
Shivsena Candidate List Declare : शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर ; कुणाला मिळाली संधी ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
पुणे
टेक-गॅजेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion