एक्स्प्लोर
Jitendra Awhad: माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न- जितेंद्र आव्हाड ABP Majha
ठाण्यातल्या वॉर्डरचनेवरुन जितेंद्र आव्हाडांनी शिवसेना नेते आणि ठाण्याच्या आयुक्तांवर हल्लाबोल केलाय... माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर केलाय... माझ्या मतदार संघातील वॉर्ड २३ वरुन १८ वर आणले, तर फडणवीसांच्या काळातही एवढा त्रास झाला नाही... तर वॉर्डरचना करताना मुस्लीम द्वेष दिसतोय असाही आरोप ठाणे पालिका आयुक्तांवर आणि शिवसेना नेत्यांवर जितेंद्र आव्हाडांनी केलाय...
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा




















