एक्स्प्लोर
Jitendra Awhad on Devendra Fadnavis : बारसूला विरोध करणारे सर्व देशद्रोही आहेत का? फडणवीसांना सवाल
Jitendra Awhad on Devendra Fadnavis : बारसूला विरोध करणारे सर्व देशद्रोही आहेत का? फडणवीसांना सवाल
बारसूविरोधात होणाऱ्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत गंभीर आरोप केलाय. देशाचं विकास नको असणारी ही माणसं आहेत. तिच माणसं बारसू आंदोलनात, तिचं माणसं आरे आंदोलनात, आणि तिच माणसं नर्मदा आंदोलनात दिसतात. त्यांच्या खात्यात बंगळुरूमधून पैसे येतात, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
आणखी पाहा





















