एक्स्प्लोर

Jaydeep Apte Udpdate : जयदीप आपटेला मालवण पोलीस स्थानकात आणलं, कल्याणमधून अटक

Jaydeep Apte Udpdate : जयदीप आपटेला मालवण पोलीस स्थानकात आणलं, कल्याणमधून अटक

सांगली :  जयदीप आपटे (Jaydeep Apte)  सरकारचा नातेवाईक आहे, आपटेला जामीन देण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant Patil)  केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.  मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला ताब्यात घेतलंय. दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला काल पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलंय. त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

जयंत पाटील म्हणाले, जयदीप आपटे हा सरकारचा नातेवाईक आहे.  कंत्राटही त्याला दिलं आता जामीनही त्याला देण्यासाठी प्रयत्न करतील. ⁠त्याच्याकडे पात्रता नसतानाही त्याला काम देण्यात आलं आहे.  सरकारला हे भोगाव लागेल  तसेच  याची किंमत मोजावी लागेल. 

उद्धव ठाकरे महाविकासआघाडीच्या कार्यक्रमाला गैरहजर, जयंत पाटील म्हणाले...

सांगलीतील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले,  उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात मला काही फार माहीत नाही.  काही कारणास्तव ते आले नसतील. राजकीय कार्यक्रम नसून व्यक्तिगत कार्यक्रम आहे. 

जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटने संदर्भात असलेला मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना दुपारी 3 वाजताच्या सुमारास मालवण दिवाणी न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन पाटील यांची पोलीस कोठडी आज संपत असून पोलिस तपास करायचा असल्यास त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. तर मुख्य  आरोपी जयदीप आपटे याची तपासाअंती चार्जशीट दाखल केली जाणार त्यात जयदीप आपटे याची चौकशीत काय काय अपेक्षित आहे त्यानुसार पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. तर जयदीप आपटेचे वकील गणेश सोवनी मालवण न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. मुंबईवरून विमानाने ते गोव्यात आले. तिथून कारने मालवणमध्ये दाखल झाले आहे.  त्यांच्या सोबत स्थानिक वकील अॅड राजू परुळेकर ही असणार आहे. 

राज्य दिवाळखोरीकडे चालले : जयंत पाटील

 आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले,    राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे.  ⁠जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च  करत आहे.  तिजोरीत पैसे शिल्लक नाही. ⁠सरकारच्या खात्यात पैसे नसले तरी आपण मानवतावादीदृष्ट्या आम्ही मदत करायचे.  मात्र या सरकारने आता हे सर्व बंद केले आहे. हे सरकार रस्ते बांधून पैसे काढत आहेत. ⁠मागणी नसताना ही रस्ते

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! कोयना नदीत बुडून दोन सख्ख्या चुलत भावंडांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना
धक्कादायक! कोयना नदीत बुडून दोन सख्ख्या चुलत भावंडांचा मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं घडली घटना
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
IND vs AFG Test : ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN... अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण; अफगाणिस्तानविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
ध्रुव जुरेल OUT, ऋषभ पंत IN... अन् 2 स्टार खेळाडूंचे पदार्पण; अफगाणिस्तानविरुद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Donald Trump on PM Modi: भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
भारताने अनेक दशके अमेरिकेचा फायदा घेतला, आता आम्ही टॅरिफमधून बक्कळ कमाई करत आहोत, तरीही आम्ही डील करणार कारण मला मोदी आवडतात : डोनाल्ड ट्रम्प
GDP Growth : मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
मार्च तिमाहीत जीडीपी वाढ 7.8 टक्क्यांवर, जागतिक अस्थिरतेच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची 2025-2026 मध्ये कामगिरी कशी राहिली?
K. Annamalai: अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
अण्णामलाईंनी भाजपला अखेर रामराम ठोकलाच, नव्या पक्षाची घोषणा; म्हणाले, 'भाजपमध्ये राहावं की तामिळ लोकांशी जोडलेलं राहावं या विचारात होतो, पण..'
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Embed widget