एक्स्प्लोर
Jayant Patil on Param Bir : परमबीर सिंह प्रकरण गौडबंगाल असल्याची मंत्री जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
मुंबई : चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या परमबीर सिंह यांचे पाय खोलात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे. गृहमंत्रालयातील एक अत्यंत गोपनीय फाईल चोरीला गेली असून ती परमबीरांचे निकटवर्तीय असलेल्या संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये आढळली आहे. परमबीर सिंहांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही फाईल चोरल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी संजय पुनामिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा





















