एक्स्प्लोर
Nashik : मराठी साहित्य संमेलनात Javed Akhtar यांच्या विचारांची मेजवानी, केंद्र सरकारला धरलं धारेवर
नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांनी ही उपस्थिती लावली होती. या वेळी त्यांनी आपल्या आपले विचार मांडत केंद्र सरकारला धारेवर धरलं.. साहित्यिकानं कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता होता कामा नये असं मत जावेद अख्तर यांनी मराठी साहित्य संमेलनात व्यक्त केलं आहे. साहित्यिकानं त्याच्या साहित्याशी आणि देशाशी प्रामाणिक राहावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement