एक्स्प्लोर
Janata Curfew | जनता कर्फ्यू | पंतप्रधान मोदी यांच्या आईकडूनही थाळीनाद | ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केलं होतं. यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी सायंकाळी पाच वाजता टाळ्या, थाळीनाद, घंटानाद करण्याची विनंती केली होती. याला देशभरात उदंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. मोदी यांच्या आईनेही थाळीनाद करत या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
महाराष्ट्र
Pankaj Bhoyar on School : उष्णतेच्या लाटेमुळं शाळा उशिरा सुरू होणार?
Sanjay Shirsat Vs NCP Special Report : राष्ट्रवादी काँग्रेस शिरसाटांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार?
Latur NEET Connection : एका बाजूला पेपर फोडून प्रवेश, दुसरीकडे आयुष्य पणाला लावणारा विश्वजीत!
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
आणखी पाहा



















