एक्स्प्लोर
Racing Car | जालन्यातील रँचोंनी बनवली अवघ्या 85 हजारात रेसिंग कार | ABP Majha
जालना जिल्ह्यातल्या मत्स्योदरी अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखी रेसिंग कार तयार केलीय. दुचाकीचे इंजिन वापरून एखाद्या नामांकित कंपनीच्या तोडीस तोड अशी कार बनवलीय. जालन्यात सध्या ही कार सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतेय.
महाराष्ट्र
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
आणखी पाहा



















