एक्स्प्लोर
Jalna: कोरोना नियम मोडल्यास गुन्हे दाखल होणार ABP Majha
कोरोनाचे नियम मोडत गर्दी केल्यास गुन्हे दाखल होणार आहेत. या संदर्भात पोलीस आणि प्रशासनाला आदेश देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. दरम्यान अनावश्यक गोष्टी मुळे संसर्ग वाढत असल्याचे लक्षात आल्यास पुढील काही कालावधी मध्ये निर्बंध वाढवन्याचा विचार मुख्यमंत्री स्तरावर केला जाऊ शकतो असेही टोपे म्हणाले..
महाराष्ट्र
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल
Ashok Kharat Case : खरातच्या लग्नाचा किस्सा,गावकऱ्यांनी सांगितला, हळदीवेळी शर्ट काढत नव्हता..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
करमणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र





















