एक्स्प्लोर
Jalgaon: आधी महाजनांना संशय, आता खडसेंना! देघांमधलं भांडण कधी थांबणार? ABP Majha
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दुसऱ्यांना कोरोना होतो तेव्हा त्यांनी स्टेटमेंट केला होते एकनाथ खडसे यांना ईडी चौकशी लागते तेव्हाच कोरोना होतो त्यावर एकनाथ खडसे यांनी आज गिरीश महाजन यानां कोरोनाची लागण झाल्याच समोर येताच मोकाच्या अंतर्गत कारवाई चे भीतीने दुसऱ्यांदा कोरोणाची लागण झाली का असा सवाल उपस्थित करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडाऊन दिली आहे
महाराष्ट्र
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
महाराष्ट्र
राजकारण




















