एक्स्प्लोर
Jalgaon Cotton yard Fire | धरणगावातील कमल जिनिंग प्रेसला आग, लाखोंचा कापूस जळून खाक
जळगाव जिल्ह्यातल्या धरणगावमध्ये जिनिंग प्रेसला लागलेल्या आगीत लाखोंचा कापूस जळून खाक झाला. शासनाच्या कापूस फेडरेशनतर्फे खरेदी करण्यात आलेला कापूस या प्रेसमध्ये ठेवण्यात आला होता. काल संध्याकाळच्या सुमारास या कापसाला अचानक आग लागली. या आगीत लाखोंचा कापसाची राखरांगोळी झालीय. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















