एक्स्प्लोर
Ramdev Baba : "रामदेव बाबांनी अॅलोपॅथिक सायन्सबाबत चुकीची माहिती देणं हे गैर आहे" : डॉ. शशांक जोशी
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांवर केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा निषेध केला आहे. राम कृष्ण यादव उर्फ स्वयंघोषित रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथिक सायन्स आणि डॉक्टरांबाबत जी अवमानजनक भाषा वापरली आहे त्याचा आम्ही निषेध करतो असं आएमए द्वारकाच्या वतीनं जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे.
महाराष्ट्र
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता? बारक्या चेअरमनचा थेट खासदार ओमराजेंना सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
आणखी पाहा



















