एक्स्प्लोर
Iqbal Singh Chahal EXCLUSIVE : लॉकडाऊन नाही, निर्बंध वाढवणार! : इकबाल सिंह चहल
लॉकडाऊन लावायचा की नाही हे नागरिकांनी ठरवावे. कारण त्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढून निर्बंध आणखी कडक करावे लागतील असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले. लॉकडाऊनबाबत दोन महत्त्वाचे निकष, आहेत. हॉस्पीटलमध्ये किती बेड भरले आणि किती शिल्लक आहेत. दुसरा म्हणजे ऑक्सीजनचा वापर. कारण ऑक्सीजनचा वापर जर वाढला, हॉस्पीटलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले तर लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकतो असेही चहल म्हणाले. कोरोनाच्या आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही तर हॉस्पीटलच्या वापरावर निर्णय होणार असल्याचेही ते म्हणाले.
महाराष्ट्र
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
टेक-गॅजेट
क्रिकेट
छत्रपती संभाजीनगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















