एक्स्प्लोर
Imtiyaz Jaleel यांच्याकडून संभाजी भिडे यांची तुलना अजमल कसाबशी
औरंगाबाद : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जलील यांनी संभाजी भिडे यांची तुलना 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाब याच्यासोबत केली आहे. "अजमल कसाबने देशाला बंदुकीच्या जोरावर कमजोर करण्याचा प्रयत्न केला. तर हे घाणेरडे लोक आपल्या जिभेचा वापर करुन देशाला कमजोर करण्याचा प्रयत्न करतात. या घाणेरड्या लोकांना फारसं महत्व द्यायची गरज नाही," असं इम्तियाज जलील म्हणाले.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















