एक्स्प्लोर

Ibrahim Musa on Amol Kiritkar : मी अमोल किर्तीकरांना दुसऱ्यांदा भेटलो, इब्राहिम मुसा काय म्हणाला?

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या रॅलीमध्ये 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान सामील झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्याला इब्राहिम मुसाने उत्तर दिलं  आहे. अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही, जिथून रॅली जात होती त्या रस्त्याच्या कडेला उभारलो होतो असं इब्राहिम मुसाने स्पष्टीकरण दिलं आहे. इब्राहिम मुसाला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण या आधीच अमोल कीर्तिकरांनी दिलं होतं. 

काय म्हणाला इब्राहिम मुसा?

अमोल कीर्तीकर यांच्याशी माझी ओळख नाही. एका लग्नात मी त्यांना दोन मिनिटांसाठी भेटलो होतो. अमोल कीर्तिकर यांची रॅली जात होती त्या ठिकाणी मी बाजूला उभा होतो. मी त्या रॅलीत गेलो नव्हतो किंवा मला कुणी बोलावलं नव्हतं. मी त्या रॅलीत असतो तर माझ्यासोबत आणखी काही लोक असते. मोसिन हैदर नावाचे नगरसेवक यांनी मला हाक मारल्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना भेटलो. त्यानंतर मी निघून गेलो.

महाराष्ट्र व्हिडीओ

Ranveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका  EXCLUSIVE
Ranveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका EXCLUSIVE

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

Salman Khan Voting Bandra : मतदानाचा शेवटचा तास, कडक सुरक्षेसह सलमान मतदान केंद्रावरRanveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका  EXCLUSIVEEknath Shinde Voting Video : संपूर्ण कुटुंबाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदान केंद्रावरCM Eknath Shinde Helps Victim : रस्त्यात रिक्षेचा अपघात, ताफा थांबवून मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Voting : कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कल्याणमध्ये 80 हजाराहून अधिक तर भिवंडीत लाखाहून अधिक नावं गायब, निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ समोर
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; झाडं कोसळली, अनेक घरांचे छप्पर उडाले
Uddhav Thackeray : विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
विरोधातलं मतदान टाळण्यासाठी जाणीपूर्वक दिरंगाई, पहाटे पाच वाजले तरी अधिकाऱ्यांना सोडू नका; मतदानाच्या ढिसाळ कारभारावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
नाशिकमध्ये बोगस मतदान? महाविकास आघाडीच्या आरोपाने खळबळ
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन
अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन
Pune Porsche Car Accident : दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन जीव घेणाऱ्या पोराला 15 तासात जामीन; आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
दारूच्या नशेत पोर्शे कार चालवून दोन जीव घेणाऱ्या पोराला 15 तासात जामीन; आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
VIDEO : आधी एक्स बॉयफ्रेंडनं गिफ्ट दिलं, नंतर नवरदेवावर चाकूने हल्ला केला
Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास 
Embed widget