IAS Daughter Death : IAS अधिकाऱ्यांच्या मुलीने जीवन संपवलं, अभ्यासात गती नसल्यानं टोकाचं पाऊल
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIAS Daughter Death : IAS अधिकाऱ्यांच्या मुलीने जीवन संपवलं, अभ्यासात गती नसल्यानं टोकाचं पाऊल
आयएएस अधिकारी विकास रत्सोगींच्या मुलीची १०व्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं... मंत्रालयासमोरील सुनीती सोसायटीतली घटना.
मुंबई- IAS अधिकाऱ्याच्या मुलीने जीवन संपवल्याची माहिती समोऱ आली आहे या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत जीवन संपवले कारण अद्याप अस्पष्ट मंत्रालया समोरील सुनिती इमारतीमधील घटना .. मुलीचं नाव लिपी रस्तोगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मुख्य सचिव विकास रस्तोगी आणि गृहविभागातील प्रशासन आणि सेवा विभागाच्या मुख्य सचिव राधिका रस्तोगी यांची मुलगी सुसाईड नोट सापडल्याची माहिती..अभ्यासात गती मिळत नसल्यानं जीवन संपवलंची माहिती दहाव्या माळ्यावरून उडी मारून जीवन संपवल्याची माहिती..... आयएएस अधिकारी विकास रत्सोगींच्या मुलीची १०व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या, मंत्रालयासमोरील सुनीती सोसायटीतली घटना.या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत..