एक्स्प्लोर
अंबरनाथ MIDCमधील बिस्कीट कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी
अंबरनाथ पूर्वेकडिल आनंदनगर एमआयडीसीमधील प्लॉट नंबर 40 येथील आर के बेकवेलमार्स नावाच्या बिस्कीट कंपनीला आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . या कंपनीत बिस्कीट बनवले जातात .आग लागल्याचे कळताच सुरक्षा रक्षकाने याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली .काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण कंपनीला वेढा घातला होता . आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु केले .
महाराष्ट्र
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
आणखी पाहा






















