Palghar Holi 2022 : पालघरच्या उर्से गावातली होळी, एक गाव एक होळीची परंपरा : ABP Majha
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातील उर्से गावात एक गाव एक उत्सव साजरा करण्यात येतो.. परंपरेप्रमाणे या गावात काल एकच होळी लावण्यात आली.. यावेळी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत होळीचं पूजन केलं.. आणि मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला.
Tags :
Konkan Maharashtra Government Marathi News Palghar Holi Dhulwad Urse Village Shimga Holi Kab Hai Holi Guidelines Holi Image Holi 2022 Dhulivandan Tradition Of Holi