एक्स्प्लोर
Hockey India Vs Pakistan: भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून, भारताची उपांत्य फेरीत धडक
भारतानं पाकिस्तानचा ३-१ असा धुव्वा उडवून, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीतलं स्थान जवळजवळ निश्चित केलं. बांगलादेशातल्या ढाक्यामध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा गटातला दुसरा विजय ठरला. भारताकडून हरमनप्रीतसिंगनं दोन, तर आकाशदीपसिंगनं एका गोलची नोंद केली.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
आणखी पाहा





















