Hiraman Khoskar Thane : अतिक्रमणाच्या कामासाठी हिरामण खोसकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोस्कर आनंद आश्रमात दाखल. इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोस्कर बाईट नाशिक ते इगतपुरी जो रस्ता आहे त्या रस्त्याचे लगत असलेल्या अनेक दुकान आहे. आमच्या स्वतःच्या मालकीचे आहे मुख्यमंत्र्यांकडे खात आहे. मुख्यमंत्री यांनी चार महिन्यापूर्वी देखील आदेश दिले होते आमदार आणि खोसकर देखील आले होते आणि त्यांना देखील मदत करा काल-परवापासूनच नोटीस दिलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील वाढवला आहे 300 हून अधिक दुकानावर..आणि शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण खडके म्हणून एम एम आर डी चा उपायुक्त आहे. अजितदादा देखील या विषयावर आठ दिवस पूर्वी बोले महसूल मंत्री तसेच पालकमंत्री यांनी देखील आदेश दिले येस बोलतो एस म्हणून मुख्यमंत्री आम्हाला न्याय द्या... अशी मी विनंती करतो.. ज्यावेळी रस्ता बनवल्या वेळी या रस्त्याची रुंदी देखील वाढेल.. आम्ही सगळे तिथून काढून घेऊ.. पावसाळ्याचे दिवस आहे चार महिन्यात आमचे साडेतीनशे अधिक कुटुंब रस्त्यावरील... आम्ही काय चोऱ्या करायचे का ? आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून न्याय हवा आहे. जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही उद्यापासून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी स्वतः उपोषणाला बसणार.. आम्हाला हे सगळं कायम करा नाहीतर अधिकाऱ्यांची बदली करा.. ऑन विधान परिषद प्रामाणिकपणे पार्टी सोबत राहिलो आहे. मी मिलिंद नार्वेकर साहेबांना मतदान केले आहे. हे ठोकणे सांगत आहे. मी कुठेही मतदान चुकलो नाही.. सत्ता जर नसेल तर जनतेचे काम कसे करावे कोणाचे तरी पाया पडावे लागतात.. मुख्यमंत्र्यांकडे खात असल्यामुळे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे.. न्याय देतील त्याची देखील खात्री आहे आम्हाला... मुख्यमंत्री अतिशय चांगले माणूस आहे. नाराज होत नाही.. त्यांचा बरोबर लक्ष आहे.