एक्स्प्लोर
Hingoli Earthquake : हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का ABP Majha
हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास काही गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. जिल्ह्यातील पिंपळदरी, कुरुंदा, बोल्डा, पांगराशिंदे यासह अन्य अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.या भूकंपातबाबत प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्र
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Punekar again DJ : लाऊडस्पीकर चालणार नाही, पुण्यात डीजेविरोधात आंदोलन
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
आणखी पाहा




















