एक्स्प्लोर
Diwali 2021 : दिवाळीत फटाक्यांपासून सावधान, हिंगोलीत नऊ वर्षीय मुलानं फटाके फोडताना गमवावा डोळा
दिवाळी काही दिवसांवर आली असून आपण मुलांसाठी फटाके देखील खरेदी केले असतील. मात्र मुलांच्या हातात फटाके देण्यापू्र्वी ही बातमी आवर्जून पाहा. फटाके फोडताना हिंगोलीतल्या एका नऊ वर्षाच्या मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे. साईनाथ घुगे असं डोळा गमवावा लागलेल्या मुलाचं नाव आहे. हिंगोलीतल्या गोजेगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या जखमी साईनाथवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळं एबीपी माझा सर्वांना आवाहन करत आहे की मुलांना फटाके फोडण्यासाठी एकटं सोडू नका आणि पालकांनी त्यांच्यासोबत आवर्जून रहावं.
महाराष्ट्र
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
आणखी पाहा



















