एक्स्प्लोर
Hingoli BJP Nomination | वसमत विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
Hingoli BJP Nomination | वसमत विधानसभेत भाजपच्या नेत्यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज
अँकर
वसमत विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांचे राष्ट्रवादीने विद्यमान आमदार चंद्रकांत नवघरे यांना उमेदवारी दिली आहे तसे असताना काल भाजपमधील दोन नेत्यांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे त्यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष उज्वला तांभाळे आणि मिलिंद यंबल या दोघांनी अपक्ष उमेदवारी भरले आहे त्यामुळे महायुतीत बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे याचा फटका महायुतीचे उमेदवार राजू भैया नवघरे यांना बसण्याची शक्यता आहे आता हे उमेदवार उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा





















