एक्स्प्लोर
Hinganghat जळीतकांड प्रकरणी आज न्यायालय देणार निकाल, पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी आज न्यायालय निकाल देणार आहे. 3 फेब्रुवारी 2020 ला आरोपी विकेश नगराळेने एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला पेटविले होते. 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यृ झाला होता. या प्रकरणी 426 पानांचे दोषारोपपत्र, 64 सुनावणी, 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे पीडित तरुणीच्या मृत्यूला 2 वर्षे पूर्ण होताना हा निकाल लागणार आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर





















