एक्स्प्लोर
Rahul Shewale : ठाकरे, संजय राऊतांविरोधात दाखल मानहानीच्या खटल्यात आज सुनावणी
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात दाखल मानहानीच्या खटल्यात आज सुनावणी होणार आहे... उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊतांच्या वतीने कोर्टात उत्तर दिलं जाणार आहे... राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या टीकेसंदर्भात याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांनी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता.... सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला असा आरोप याचिकेत करण्यात आलाय.
महाराष्ट्र
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
Ajit Pawar NCP Alliance : विलनीकरणाला माझा कधीच विरोध नव्हता, तटकरेंचं मोठं वक्तव्य
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत
Ashwini Bhide New BMC Commissioner : मुंबई पालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे
आणखी पाहा

















