Vaccine Scam | लशीच्या काळाबाजार प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चौकशीचे आदेश

Continues below advertisement

लशीच्या काळाबाजार प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. राज्यभरात होत असलेल्या लसीच्या काळाबाजारविषयीची बातमी माझाने दाखवली होती आणि याच प्रकरणाची गंभीर दखल घेत राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram