Harshvardhan Patil : युतीधर्म मित्रपक्षांनीही पाळावा; हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला इशारा
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 07:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHarshvardhan Patil : युतीधर्म मित्रपक्षांनीही पाळावा; हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीला इशारा अजित पवारांशी संघर्ष झाला हे जगजाहीर, परंतु भविष्यात काही अडचणी येतील, त्यावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य.