एक्स्प्लोर
Indapur : वीज जोडेपर्यंत रस्ता सोडणार नाही, पुणे सोलापूर हायवे हर्षवर्धन पाटलांनी अडवून धरला
Indapur : इंदापूरमध्ये पुणे सोलापूर हायवे हर्षवर्धन पाटलांनी अडवून धरला. पुणे सोलापूर हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आजच्या आज तोडलेली लाईट पुन्हा जोडावी अशी मागणी हर्षवर्धन पाटलांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी हर्षवर्धन पाटील यांची भूमिका आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
करमणूक




















