एक्स्प्लोर
Advertisement
Gurucharan singh : गुरूचरण सिंह मागील 4 दिवसांपासून बेपत्ता CCTV footage
Gurucharan singh : गुरूचरण सिंह मागील 4 दिवसांपासून बेपत्ता CCTV footage छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील 'रोशन सिंह सोढी'ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात सीसीटीव्ही समोर आलंय.. यात गुरूचरण हे दिल्लीच्या पालम भागातील परशुराम चौकात पायी चालत असून त्यांच्या पाठीवर बॅग असल्याचं यात समोर आलंय.या प्रकरणी दिल्ली पोलीस आज गुरुचरणच्या बँक तपशीलांची चौकशी करणार आहेत.सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Vare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 PM: 13 May 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 11 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
भारत
सांगली
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement