एक्स्प्लोर
Nanded Police Attacked : नांदेडमधील घटना निंदनीय, पोलिसांवर तलवारीने झालेले हल्ले भयंकर :अशोक चव्हाण
नांदेड : सोमवारी हल्ला मोहल्ला कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या हिंसेनंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता या प्रकरणी वाजीराबाद पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून जवळपास 400 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.
सोमवारी हल्लाबोल कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या घटनेविषयी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज 11 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. त्याच ठिकाणी ते या घटनेविषयी माध्यमांशी बोलणार आहेत.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा





















