एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Migrant Workers | कोरोना संकटामुळे लाखो लोकांचं पायीचं स्थलांतर | ग्राऊंड रिपोर्ट | ABP Majha
लॉकडाऊनमुळे आज लाखो लोक पायीच गावाकडे जाताना दिसत आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. लहानसहान पोरंसह त्यांची गावाकडे पायपीट सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















