एक्स्प्लोर
Anil Parab on ST Strike : ST कर्मचारी संघटनांविरोधात अवमान याचिका दाखल करणार...ABP Majha
Anil Parab on ST workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे. सरकारने हायकोर्टाच्या निर्देशानंतर समिती स्थापन करण्याबाबत काल जीआर काढला आहे. आता हायकोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे परब यांनी काल सांगितले होत. आज पुन्हा पत्रकारांशी बोलताना अनिल परब कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असून ST कर्मचारी संघटनांविरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा






















