एक्स्प्लोर
Anil Parab on ST Strike : संपकरी कामगारांवर मेस्मा कोणत्या प्रकारे लावायचा हे आजच्या बैठकीत ठरेल
एसटी संपाचा तिढा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे सरकारनं आता कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याची तयारी केलं आहे. कुणावर आणि कसा मेस्मा लावायचा याचा निर्णय आजच्या बैठकीत होईल असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी बैठकीपूर्वी सांगितलंय. सरकारच्या अल्टिमेटमनंतर 22 हजार कर्मचारी कामावर परतल्याचा दावा सरकार . मात्र कामावर रुजू न होणाऱ्या ककरतंयर्मचाऱ्यांबाबत आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल दुसरीकडे संपकरी एसटी कर्मचारीही आक्रमक झालेत. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विलीनीकरणाबाबत ठोस निर्णय झाला नाही तर 23 डिसेंबरला विधिमंडळाला घेराव घालण्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















