एक्स्प्लोर
Gopichand Padalkar on ST Strike : सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी झालं...
मंत्री अनिल परब यांनी पडळकर आणि खोत हे कर्मचाऱ्यांच्या पगाराची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंत्री अनिल परब यांना उत्तर दिलं आहे. आम्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या हमीचं पत्र देतो तुम्ही मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सुपुर्द करा. तुम्ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात अपयशी झाला आहात म्हणत परबांवर घणाघात केला आहे. सोबतच कामगार सुज्ञ आहेत त्यांची माथी भडकवण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपचा ह्या आंदोलनाला पाठिंबा आहे. तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करु शकला नाही त्यामुळे आम्ही इथे आलो आहोत. यासंदर्भात पडळकरांशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींन.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















