एक्स्प्लोर
Ratnagiri Weekend Lockdown | रत्नागिरी जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद
रत्नागिरी जिल्ह्यात देखील सध्या वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. सध्या जिल्ह्यात पोलिसांकडून सर्वत्र तपासणी सुरू असून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच चौकशीअंती पुढे सोडलं जातंय. नागरिकांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण देखील कमी असून मेडिलल्स आणि जीवनावश्यक सेवेतील काही दुकानं सध्या सुरू आहेत. जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेटींग केलं असून प्रत्येक वाहनाची चौकशी केली जात आहे. सध्याचं चित्र पाहता वीकेंड लॉकडाऊनला जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
Tags :
Maharashtra Lockdown Maharashtra Corona Guidelines Mumbai Coronavirus Weekend Lockdown Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Maharashtra Covid Deaths Pune Coronavirus Cases Maharashtra Weekend Lockdown Corona Restriction Maharashtra Corona Restrictions Strict Weekend Lockdown Maharashtra Lockdown Live Maharashtra Corona Maharashtra Covid Ratnagiri Weekend Lockdownमहाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















