Nandurbar मधील मिरची उत्पादकांना अच्छे दिन; कृषी उत्पन्न बाजार समितीत आवाक वाढली
abp majha web team
Updated at:
22 Oct 2021 11:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार बाजार समितीत यंदा मिरचीची विक्रमी आवक होण्याची शक्यता आहे. कारण, मागील ३ दिवसात नंदुराबर कृषी उत्पन्न बाजार समितीत जवळपास 15 क्विंटल लाल मिरचीची खरेदी झालीय. यावर्षी मिरचीसाठी पोषक वातावरण असल्यानं मिरचीचं उत्पादनही चांगलं येण्याची शक्यता आहे. त्यात मिरचीला भावही चांगला मिळत असल्यानं गुजरात, मध्यप्रदेशातील शेतकरीही मिरची खरेदीसाठी नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत येत आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली लाल मिरची सुकवण्यासाठी ठेवली आहे. त्यामुळे जवळपास 23 एकर क्षेत्रावर लाली पसरल्याचं चित्र आहे.