एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Election Raj Thackery : गोव्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री कोण आहेत गोव्याचे राज ठाकरे?
स्थानिक भूमिपुत्र, त्यांचे हक्क आणि त्यासाठी भांडणारा नेता म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते राज ठाकरे.. पण, गोव्याच्या राजकारणात देखील अशाच एका तरूण नेत्याचा उदय झालाय. गोव्याचे राज ठाकरे अशी त्यांची सध्या ओळख होत आहे. मुख्य बाब म्हणजे गोव्याच्या राजकारणात, मतदार, स्थानिक आणि राजकिय पंडितांमध्ये पोगो आणि गोव्याच्या राज ठाकरेंची चर्चा आहे. दरम्यान, पाहुयात भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचा, नोकरीचा मुद्दा घेत राजकारणात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या तरूण नेत्यावरचा रिपोर्ट..
महाराष्ट्र
100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 Pm
Mahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रिया
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-
Mitkari On Naresh Arora : अरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढल्यानं कार्यकर्ते नाराज
Ramdas Athwale On Fadanvis : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील, शिंदेंना कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement