एक्स्प्लोर
girl Kidnapping Special Report :9 वर्षापूर्वींच्या पूजाच्या अपहरणाची कहाणी,कशी झाली पूजाची सूटका?
बातमी हरवलेल्या लेकीची... जी ९ वर्षानंतर आपल्या घरी परतली... पूजा गौड हिचं ९ वर्षांपूर्वी अपहरण झालं... अपहरणानंतर पूजाच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला.. पण पूजा कुठेच सापडली नाही... आज नऊ वर्षानंतर पूजा तिच्या घरी परतली... सोशल मीडियावर टाकलेला पूजाचा एक फोटो तिच्या मूळ घरी परतण्याचं कारण ठरला.. इतकंच नाही तर पूजा आपल्या कुटुंबापासून हाकेच्या अंतरावर होती तरीही तीला घरी परतायला ९ वर्ष लागली.. पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















