एक्स्प्लोर
Plasma Therapy | पूल टेस्टिंग व प्लाज्मा थेरपीला केंद्राची मान्यता - आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात कोरोना विषाणूच्या पूल टेस्टिंग (Pool Testing) व प्लाज्मा थेरपी (Plasma Therapy) या मागणीला केंद्राने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व राज्यातील आरोग्य मंत्री आणि अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली. महाराष्ट्र सरकारने राज्याने केलेल्या उपाययोजनांचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कौतुक केलं.
राजकारण
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
आणखी पाहा


















